Onkar Ganpati NGO

Girl in a jacket
Latest Post



या संस्थेने आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून सदैव समाजकार्य केले आहे. त्यामध्ये रक्तदान शिबीर, दंतआरोग्य शिबीर, महिलांच्या रक्तगट तपासणी शिबीर,गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप, गरीब आणि अनाथ व्यक्तींना अन्नदान, दिपावलीच्या वेळेस गरीब लोकांना तथा रस्त्याच्या कडेला राहणार्‍या निराधार व्यक्तींना मिष्टान्न वाटप करणे, वृक्षारोपण, थोर महापुरुषांच्या जयंती उत्सव, अनंत चतुर्थीच्या वे
ळेस मिरवणूकीमध्ये सर्व सामान्य नागरिकांना मार्गदर्शन करतील असे समाजप्रबोधन करणारे डिजीटल फलक लावून लोकप्रबोधन करणे असे कार्य संस्था आजपर्यंत करीत आहे.

यापुढे शैक्षणिक क्षेत्र, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळविण्याकरिता वेगवेगळे उपक्रम,ग्रंथालयाचे महत्व, नोकरी मार्गदर्शन आदी प्रकारचे कार्य करणे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget